Header Ads

Header ADS

पॅनकार्डचे महत्त्व

महत्त्वाचे
पॅनकार्डचे महत्त्व

देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच टॅक्स चोरी रोखण्यासाठी सरकारने पॅनकार्डचा वापर अनिवार्य केला आहे. त्यामुळे नव्या वर्षात विविध नव्या कामांसाठी पॅन नंबर गरजेचा झाला आहे. त्यावर एक नजर टाकुयात...

खालील कामांसाठी पॅन नंबर आहे आवश्यक

01. Bank Account सुरु करणे
02. Fixed Deposit (FD) 03. दिवसाला 50 हजार व त्याहून अधिक रक्कम काढण्यासाठी
04. प्रॉपर्टी खरेदी
05. गाडी खरेदी
06. परदेशात प्रवासासाठी
07.फ्लाईटचे तिकीट बुक करण्यासाठी
08.हॉटेल बिल पेमेंट
09. शेअर, बॉन्ड
10. म्युच्युअल फंड अथवा डिबेंचर खरेदी
11. क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा डीमॅट अकौंट अ‍ॅप्लायसाठी
12. कोणत्या प्रकारच्या कमाईसाठी, नाहीतर 20 टक्के टीडीएस कापला जाईल, प्रीपेड मनी वॉलेट अथवा गिफ्ट कार्डवरुन 50 हजार वा त्याहून अधिकच्या खरेदीसाठी…

पॅनकार्ड काढायचंय
मग वाट कश्याची बघताय आजच आमच्याशी संपर्क साधा आणि
मिळवा तुमचे पॅनकार्ड आता
३ ते ७ दिवसांत
कागदपत्रे
०१.आधार कार्ड ची झेरॉक्स
(ओळखू येईल अशी)
०२.दोन पासपोर्ट साईज फोटो
(स्पष्टपणे दिसनारा)
★ ठिकान ★
स्वप्नपुर्ती कॉम्प्युटर्स
पशुवैध्यकीय दवाखाण्या समोर, 
चोंढी रोड,कुरूंदा
आपले सरकार सेवा केंद्र 
Common services Centers
📱 संपर्क 📱
दुर्गादास गुव्हाडे
मो.नं. 9503001994
उमेश गायकवाड
मो.नं. 9890290267
स्वप्नपुर्ती कॉम्प्युटर्स
ऑफिस: 02454246028
साईटला आवश्य भेट द
्या.www.swapnpurti.com
nicodemos द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.