Computer Test ऑनलाईन परीक्षेसाठी येथे क्लिक करा. Center Name :- SWAPNPURTI COMPUTERS,KURUNDA Best Of Luck..... In Your Computer Exam... सिस्टिम युनिटचे दुसरे नांव ................... आहे मॉनिटर कॉम्युटर बॉक्स् चेसीस सिस्टम बोर्ड तिस-या पिढीतील कॉम्प्युटर हे ............ ने बनले होते? Vacuum Tube IC Discrete Components Bio Chips कॉम्प्युटरची पिढी कश्या प्रकारे विभागली जाते ? मेमरी आणि प्रोसेसर मध्ये वापरलेल्या उपकरणांव्दारे कॉम्प्युटरच्या वेगाव्दारे कॉम्प्युटरच्या मॉडेल प्रमाणे कॉम्प्युटरची अचूकता प्रमाणे कोणते उपकरण डाटा आाणि प्रोग्रॅम्स यातील फरक ओळखू शकतो? मेमरी आऊटपूट उपकरण इनपूट उपकरण मायक्रोप्रोसेसर कॉम्प्युटर सिस्टीमचा मेंदू कशाला म्हणतात? ALU Memory Control unit CPU कोणता भाग प्रोग्रॅम्सच्या सुचनांचे अर्थ लावतो आणि ते कन्ट्रोल ऑपरेशन रन करतो? Input Storage unit Control unit Logic unit पुढील पैकी कोणते अॅप्लीलकेशन सॉफ्टवेअर आहे? एम. एस.-ऑफिस विंडोज 7 मॅक CPU कोणत्या उपकरणाव्दारे कॉम्प्युटर मधील मख्यु भाग एकमेकांशी संवाद साधतात ? मदरबोर्ड केबल्स प्रोसेसर सिस्टिम बस पुढील पैकी कोणते उपकरण नेटवर्क मध्ये शेअर करता येत नाही? सिडी-ड्राईव्ह प्रिंटर हार्ड डिस्क माऊस सिडी मध्ये डाटा साठविण्याच्या पध्दतीला ............ म्हणतात Saving Storing Flushing Burning Click on Result...Well done!